मी आधी नास्तिक होते! रिंकू राजगुरूचा केदारनाथातील अनुभव; एका घटनेनंतर बसला ‘त्या शक्ती’वर विश्वास

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली दहा वर्षे सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू अभिनयासोबतच सोशल मीडियावरही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलीकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी आधी नास्तिक होते. पण केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव […]

अधिक वाचा..

शरीराच्या या भागात वाढलंय दुखणं, म्हणजे युरिक एसिड वाढल्याचं लक्षण

अनेकदा लोक सांध्यात हलके दुखणे किंवा सूज आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतू हे दुखणं तुमच्या शरीरात हाय युरिक एसिड पातळीचे संकेत असू शकतात. वेळीच या लक्षणांना ओळखावे.कारण पुढे जाऊन संधीवात सारखा आजार तुम्हाला होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते युरिक एसिडटी पातळी वाढल्यास ते क्रिस्टलच्या रुपात जमू लागतात. आणि त्यामुळे सुज येते आणि शरीराचा […]

अधिक वाचा..

लोकल प्रवासात ‘परफ्युम’ ठरतोय सापळा! ठाणे स्टेशनवरील तरुणीचा धक्कादायक अनुभव व्हायरल

परफ्युम विक्रीच्या बहाण्याने दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: मुंबईत लोकल ट्रेन आणि स्टेशन परिसरात प्रवास करताना फिरते विक्रेते परफ्युम, कपडे, घरगुती साहित्य विकताना सर्रास दिसतात. अनेकदा मदतीच्या भावनेतून प्रवासी अशा विक्रेत्यांशी संवाद साधतात किंवा वस्तू खरेदी करतात. मात्र, हाच दयाळूपणा कधी कधी धोकादायक ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर एका […]

अधिक वाचा..

तुमची झोपण्याची पद्धत चुकतेय म्हणून होते रोज छातीत जळजळ

बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. ही एक कॉमन समस्या आहे. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण नंतर इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, तुमच्या झोपेच्या […]

अधिक वाचा..

मेजर रमेश उपाध्याय यांनी 17 वर्षात काय काय भोगलं

मुंबई: तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल अखेर समोर आला. हा निकाल या खटल्यात आरोपी राहिलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता. 17 वर्षांनी सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यातलेच एक मेजर रमेश उपाध्याय. आयुष्यात घडलेली एखादी घटना खंबीर माणसाला मरण यातना भोगायला लावू शकते, कुटुंबीयांनादेखील त्याचा त्रास होऊ शकतो. जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी […]

अधिक वाचा..

चित्रकथी लोककलेचा अनुभव; सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय […]

अधिक वाचा..

तुम्हालाही प्रवासात उलट्या, चक्कर येते मग हा उपाय कराच

प्रवासात उलट्या होण्याची कारणं प्रवासा दरम्यान गाड्यांच्या आवाजांमुळे कानाच्या आतल्या भागात बदल होतात. त्यामुळे उलट्या किंवा मळमळ होते. आपल्या डोळ्यांकडून आलेल्या संदेशांचे आणि कानाच्या अंतर्गत संरचनेचे संदेश एकमेकांशी जुळत नाहीत, तेव्हा मेंदूत गोंधळ होतो आणि यामुळे उलट्या किंवा मळमळ होऊ शकते. उलट्या कशा टाळाव्यात पूर्वतयारी करा: मळमळ होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींनी प्लास्टिक कॅन किंवा मोशन […]

अधिक वाचा..

कायमस्वरूपी तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे उपाय नक्की करा…

कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर… 1) रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 9.30 ते 10.00 ला झोपणे. 2) सकाळी 5.00 -5.30 अगदी उशिरा 6 बाजता किंवा त्याच्या आत उठणे. 3) ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4) 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5) कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा; राहुल गांधी

जळगाव: भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. 14 दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले. बुलढाणा जिल्ह्रातील आजच्या शेवटच्या सांगता निमखेड येथे झाली. यावेळी […]

अधिक वाचा..