ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री आणि तत्त्वनिष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विज्ञान शाखेत पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम साजरे; आजी आजोबांनी अनुभवला अनुपम सोहळा

सिंधुदुर्ग: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्या निमित्त विविध उपक्रम आणि सण साजरे करण्यात आले. यामध्ये सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आजी आजोबांच्या दाताची काळजी घेण्यासाठी फिरता दंत चिकित्स शिबिराचे आयोजन करून त्यांच्या दातांची तपासणी रूट कॅनल, दात काढणे, दात साफ करणे, सिमेंट भरणे या गोष्टी केल्या गेल्या. याशिवाय, डॉ किसन गारगोटे व त्यांचे […]

अधिक वाचा..

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा; प्रयोगशील नाट्य निर्माते राहुल भंडारे

डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न जळगाव: व्यावसायिक असो वा हौशी नाटक त्यासाठी मुळात संहिता असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत चांगल्या नाट्यसंहितांची वाणवा असून, जुन्या जाणत्या लेखकांनी केलेले नाट्यलेखन समोर आल्यास, नवलेखकांना त्या सर्जनशीलतेचा वारसा अनुभवता येईल. या वारश्यातूनच उद्याच्या पिढीचे चांगले लेखक तयार होतील, असे प्रतिपादन अद्वैत थिएटर्सचे निर्माते व रंगकर्मी राहुल […]

अधिक वाचा..

करंदीकरांनी अनुभवला रात्रीचा संशयित चोरट्यांचा थरार

संशयितांच्या केलेल्या पाठलागातील अपघातात एकाचा मृत्यू दोघे गंभीर शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजता दिसलेल्या संशयित युवकांचा पाठलाग करत असताना झालेल्या अपघातात एक युवक मयत तर दोघे गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोघे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन युवक एका […]

अधिक वाचा..

करंदीकरांनी अनुभवली संगीतमय दिवाळी पाडवा पहाट

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे नुकतेच संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असता गावातील प्रतिभावंत कलाकारांनी यामध्ये सहभाग घेत आठ वर्षांच्या कलाकारापासून ते एकवीस वर्षांच्या युवकांपर्यंतच्या 22 कलाकारांनी दिवाळी पाडवा पहाट मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आपल्याच गावातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी करंदीकर एकवटल्याने मोठ्या उत्साहात दिवाळी पाडवा पहाट संपन्न झाली आहे. करंदी […]

अधिक वाचा..