फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर ‘या’ 3 गोष्टी सर्वात आधी पाहा

आजकाल लोक बाजारातून खूप विचारपूर्वकपणे वस्तू खरेदी करतात, मग ते अन्न असो किंवा घरातील इतर कोणतेही सामान. तसेच आजकाल पॅकेज्ड फूड खरेदी करणे किंवा ऑनलाईन मागवण्याचा ट्रेंड देखील खूप आला आहे. परंतु जेव्हा पॅकेज्ड अन्नपदार्थांचा विचार केला जातो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एक्सपायरी डेट आधी पाहतात.आणि मगच ती वस्तू खरेदी करतात. आपल्याला वाटते की जर […]

अधिक वाचा..

एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय तर आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून आणतो. त्यापैकी अनेक खाद्यपदार्थ असे असतात. जे पॅकेटवर दिलेल्या वेळेआधी खाल्ले जातात. ज्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो. बरेच लोक अन्नाशी संबंधित कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासतात. जर त्या वस्तूची एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा निघून गेली असेल तर साधारणपणे ती खरेदी केली जात नाही. […]

अधिक वाचा..

पाण्याची expiry date काय असते…

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते. जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते. लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली […]

अधिक वाचा..