शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर न्यायालयाच्या आवारात शिरुर तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने दारु पिऊन धिंगाणा घालुन शिविगाळ करण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्यायालयासमोर मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना (दि १८) जुलै रोजी घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, एका २२ वर्षीय महीलेचे (रा. श्रीरामपुर, जि.अहिल्याअनगर […]
अधिक वाचा..