दिवसभर स्क्रीन पाहून डोळे थकल्यावर हे व्यायाम केल्याने डाेळ्यांचा ताण कमी होईल
सध्या डिजिटल युग सुरु आहे, प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने स्क्रीनचा उपयोग करत असतात. कित्येकांना लॅपटॉप किंवा मोबाईल फोन शिवाय करमतच नाही. काहीवेळा कामानिमित्त आपण सगळेच दिवसरात्र कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर बसलेले असतोच. सतत डोळ्यांसमोर अशी स्क्रीन दिसत राहिली तर एका ठराविक काळानंतर आपल्याला डोळ्यांच्या अनेक समस्या सतावू लागतात दिवसभर डोळ्यांसमोर स्क्रीन असेल […]
अधिक वाचा..