तेलकट त्वचेसाठी फेसपॅक
मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणीः मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांना एकमेकात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती आपल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी सर्वात उत्तम ठरतो. बाजारात मुलतानी मिट्टी अगदी आरामात उपलब्ध होईल. आणि त्यात हा फेसपॅक बनवायला वेळही लागत नाही. टॉमेटो, लिंबू आणि मधः एका वाटीत टॉमेटोचा बल्क घ्या, त्यात दोन चमचे मध आणि […]
अधिक वाचा..