रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीवर भुलीच इंजेक्शन देऊन लैंगिक अत्याचार

बलरामपूर: एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली आणि नंतर उपचारादरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रकरणात रूग्णालयातील आरोपी कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडितेनं संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. […]

अधिक वाचा..

त्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन टोचून संपविले जीवन

बीड: एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९), रा. जुजगव्हाण, ता. बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आकस्मात […]

अधिक वाचा..