हातापायाला सतत सुज येते? ‘या’ गोष्टींचा संबंध असू शकतो असा तुम्ही कधी विचारही केला नसेल

हात-पायांना वारंवार सूज येत असेल तर ती केवळ थकवा किंवा जास्त वेळ उभे राहिल्यामुळेच येते असे समजू नका. कधी कधी शरीरात जास्त द्रव साचणे, रक्ताभिसरणातील अडथळे किंवा एखाद्या आरोग्य समस्येमुळेही हात-पाय सुजू शकतात. सूज किती दिवसांपासून आहे, दोन्ही हात-पायांना आहे की एका बाजूला, तसेच त्यासोबत वेदना, लालसरपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होतो का, यावर कारणाचा […]

अधिक वाचा..