मुंबईतील फूटपाथ नेमके कुणासाठी? फेरीवाल्यांचा हक्क आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत संतुलन कधी साधणार?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार, व्यवसाय आणि उपजीविकेसाठी दररोज लाखो नागरिक येतात. शहराच्या औपचारिक अर्थव्यवस्थेबरोबरच अनौपचारिक अर्थव्यवस्थेचेही मोठे योगदान आहे. फेरीवाले या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र सार्वजनिक फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यास प्रश्न केवळ फेरीवाल्यांच्या उपजीविकेपुरता मर्यादित राहत नाही; तो थेट पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, वाहतूक व्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा बनतो. मुंबईतील अनेक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची पार्किंग, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, बसथांबे, फुटपाथवरील अडथळे यावर व्यापाऱ्यांशी समन्वय बैठक

शिक्रापुर (ओंकार भोरडे): शिक्रापुर परिसरातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा व मोकळ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी व्यापारी असोसिएशन व विविध दुकानांचे व्यापारी प्रतिनिधी यांची समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसह बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था, […]

अधिक वाचा..