NEP-2020 अंमलबजावणीला गती; राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना
मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी ही माहिती दिली. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे […]
अधिक वाचा..