ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना व्रत, उपवास आणि विविध सण-उत्सवांनी समृद्ध मानला जातो. यंदा ऑगस्ट महिन्याची सुरुवात गणपती बाप्पाला समर्पित असलेल्या संकष्टी चतुर्थीने होत असून, त्यानंतर श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असल्याने संपूर्ण महिनाभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. हिंदू पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याची सुरुवात आषाढ कृष्ण […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रासह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले, वाचा संपूर्ण यादी…

औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना […]

अधिक वाचा..