गांधी नकोत, पण गांधींचा चष्मा हवा!

परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव घेतले की काही राजकीय मंडळींच्या अंगावर काटा येतो. गांधीजींनी देशाचे नुकसान केले, फाळणीला ते जबाबदार होते, त्यांच्या विचारांनी देशाला चुकीची दिशा दिली, अशी वक्तव्ये अधूनमधून राजकीय व्यासपीठांवरून ऐकायला मिळतात. गांधीजींच्या विचारांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, इतिहास समजून घेण्याऐवजी […]

अधिक वाचा..