गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का; राज्यातील पहिलीच कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. राज्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का लावण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा व मोटारसायकल जप्त शिरू (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहीत्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने महावितरण आणि शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास अडथळे निर्माण होत होते. […]

अधिक वाचा..

पुणे-सोलापूर महामार्गावर बनावट फायनान्स टोळीचा धुमाकूळ; वाहनचालकांना अडवून मारहाण

पुणे: पुणे सोलापूर हायवेवर वर बनावट फायनान्स कंपनीचे नाव सांगत वाहनचालकांना अडवून दमदाटी, मारहाण आणि लूटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटस टोलनाक्याजवळ थरारक प्रकार २२ फेब्रुवारी रोजी Patas टोलनाक्यापासून ते यवत गावादरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन […]

अधिक वाचा..

पुण्यात मगरपट्टा चौक परिसरात गुंडांच्या टोळीची धुडगूस, नागरिकांमध्ये दहशत

पुणे: शनिवारी रात्री मगरपट्टा चौक परिसरात सुमारे ७ ते ८ जणांच्या गुंड टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर परिसरातील काही दुकानांची […]

अधिक वाचा..

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका मुंबई: पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, […]

अधिक वाचा..

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला! शिरूर बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर एस.टी. बसस्थानकावर रविवार (दि .११) रोजी दुपारी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत ही चोरी झाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्रिमूर्ती नगर, बारामती येथे राहणाऱ्या रूपाली अनिल काळेल […]

अधिक वाचा..

धक्कादायक; ५ ते ६ जणांच्या टोळक्याकडुन तरुणाचे अपहरण करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण

दौंड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यात ५ ते ६ जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड, लाथा बुक्यानी जबर मारहाण करुन मारहानीचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला असुन नात्यातील तरुणीला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या संशयावरुन या तरुणाला बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.   पानवली (ता. दौंड) […]

अधिक वाचा..

त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी

पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे; डॉ. नीलम गोऱ्हे परभणी: परभणी येथे (दिनांक ३) जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी अतिशय भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तिथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती […]

अधिक वाचा..

दुर्दैवी घटना: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या अभियंत्याच्या छातीत टोळक्याने खुपसला चाकू

छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेल यशवंतमध्ये जेवणासाठी गेलेल्या संतोष पेड्डी (वय. 28) या आयटी अभियंत्याला केवळ गैरसमजातून हॉटेलचा मालक समजून टोळक्याने भयंकर हल्ला केला. त्यांच्या छातीत चाकू खुपसल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटना तपशील घटना घडल्याचा वेळ: शुक्रवारी (दि. 6) पहाटे 3 ते 3:30 दरम्यान स्थळ: हॉटेल यशवंत, झाल्टा फाटा, संभाजीनगर वास्तव: संतोष हे फक्त […]

अधिक वाचा..

दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक

१८ गुन्हे उघडकीस २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत शिरुर (तेजस फडके): मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग तसेच रानातील एकांटी वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे आणि घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..