ओडीसातून शिरुरकडे येणाऱ्या पाच जणांच्या गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश
शिरुर (अरुणकुमार मोटे) मागील काही दिवसांपुर्वी पुणे -नगर महामार्गावर रांजणगाव MIDC पोलिसांना एका ट्रव्हल्समध्ये ४ किलो गांजा मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी या ट्रॅव्हल्सच्या चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. त्यानंतर पुन्हा बाहेरुन शिरुरमध्ये येणाऱ्या गांजा तस्करांचा पर्दाफाश सीमा शुल्क विभागाने सोलापूर येथे केला असुन त्यांच्याकडून तब्बल ५४ किलो वजनाचा १२ लाख रुपयांचा गांजा […]
अधिक वाचा..