दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई : राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ३०५ तालुक्यांना त्याची झळ बसल्याचा दावा करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेत्यांच्या उत्सवांवरील खर्चावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे […]

अधिक वाचा..

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह जिहाद’ होऊ नये, यासाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या भूमिकेला विरोध करत सर्वसमावेशकतेची भूमिका मांडली. “आपला […]

अधिक वाचा..