शिक्रापुरात ग्रामस्थांचे कचरा बंद आंदोलन सुरु

कचरा गाड्या कचऱ्यासह ग्रामपंचायत कार्यालयापुढे उभ्या शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी कचरा प्रश्न सुटत नसल्याने कचरा बंद आंदोलन सुरु केलेले असून सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असलेल्या ठिकाणी कचरा गाड्या येऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने कचरा गाड्या कचरा भरुन चक्क ग्रामपंचायत कार्यालय पुढे उभ्या करण्यात आल्या आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा […]

अधिक वाचा..