लसणाचे औषधी गुणधर्म
लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. पचनक्रिया सुधारते: लसणाची १ पाकळी रोज खाल्ल्याने गॅस्ट्रिक ज्यूसचे पीएच सुधारते […]
अधिक वाचा..