माता पालक मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मलठण येथे मोठ्या उत्साहात साजरा
शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व शाळा व्यवस्थापन समिती मलठन यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीचे पूजनाने करण्यात आली. यावेळी माता पालक यांना पालक म्हणून जबाबदारी काय असते,मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये शिकणारे मुलेही प्रत्येक क्षेत्रात […]
अधिक वाचा..