आपण आजारीच पडू नये यासाठी काही 10 सोपे पण प्रभावी उपाय

१) सकस आहार  रोज ताजं, घरचं शिजवलेलं खा. साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी ठेवा. रोज फळं, भाज्या, डाळी, दूध/दही घ्या. २) पाणी योग्य प्रमाणात दिवसाला ८-१० ग्लास गरम/कोमट पाणी प्या. प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील/कॉपर वापरा. ३) नियमित झोप  रात्री १०-११ पर्यंत झोपा, ७ तास झोप आवश्यक. ४) व्यायाम/योगा रोज ३० मिनिटं चालणं, योगा, प्राणायाम करा. […]

अधिक वाचा..

आपण आजारी पडु नये यासाठी काय करावे

हे करा  आंघोळी पूर्वी मालिश करणे. कोणत्या प्रकृती साठी आणि कोणत्या ऋतू मध्ये कोणता तेल वापरायचा, मालिश कशी आणि कधी करायची असा सर्व अभ्यास योग्य माहिती असायला हवी. दात घासण्यासाठी कोलगेट, पेप्सोडेन्ट ऐवजी आयुर्वेदिक दंतमंजन वापरायला हवं.उदा. दंतकांती, विको..तसेंच कधी कधी लिंबाच्या झाडाच्या काडी ने दात साफ करावे. कमीत कमी 5 जास्तीत जास्त 30 मिनिटे […]

अधिक वाचा..