१) सकस आहार
रोज ताजं, घरचं शिजवलेलं खा.
साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी ठेवा.
रोज फळं, भाज्या, डाळी, दूध/दही घ्या.
२) पाणी योग्य प्रमाणात
दिवसाला ८-१० ग्लास गरम/कोमट पाणी प्या.
प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील/कॉपर वापरा.
३) नियमित झोप
रात्री १०-११ पर्यंत झोपा, ७ तास झोप आवश्यक.
४) व्यायाम/योगा
रोज ३० मिनिटं चालणं, योगा, प्राणायाम करा.
५) मानसिक आरोग्य
चिंता, राग, भीती टाळा.
दररोज १० मिनिटं ध्यान करा.
६) स्वच्छता
हात धुणं, तोंड झाकणं, केस/नखं स्वच्छ ठेवणं.
शौचालयानंतर आणि जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणं.
७) ऋतुमानानुसार आहार
उन्हाळ्यात सरबत, ताक.
पावसाळ्यात उकडलेलं/ताजं.
थंडीत सूप, गरम अन्न.
८) रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
हळद दूध, तुळशी-आलं काढा.
आवळा, चिंच, लसूण, गूळ, मध वापरा.
9) लस वेळेवर घ्या
मुलांसाठी + मोठ्यांसाठी (flu, Hep-B, etc.).
1०) तपासण्या नियमित
वर्षातून एकदा बेसिक तपासणी.
रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन, यकृत/मूत्रपिंड
(सोशल मीडियावरून साभार)