शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

महिलेच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राहणारी महिला एकटी घरी असताना महिलेच्या घरी जाऊन महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेला बेशुध्द करत जबरदस्तीने महिलेवर बलात्कार करुन घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुर्यकांत चंद्रकांत शिर्के याचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपीला बीड मधून घेतले ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेलेल्या धनराज मधुकर डोंगरे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून नुकतेच ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला दमदाटी केल्याने महिलेच्या तक्रारी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो असे सांगून १ कोटी ६ लाखांची केली फसवणूक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील माऊली सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो, असे सांगून त्यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश नागनाथ सुपते, दत्तात्रय सिध्दु आढाव, संजय मच्छिंद्र गटकळ, नामदेव सिताराम गावडे सर्व रा. शिरूर (ता. शिरूर) […]

अधिक वाचा..

मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे…

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तरभारतातील हिंदी इथल्या माणसांच्या […]

अधिक वाचा..