रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती रोडवरील आयटीसी कंपनीच्या चमडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे व साबण असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरण्याची धाडसी घटना घडली होती. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत चोरीचा छडा लावत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. View […]
अधिक वाचा..