कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार’ डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर
कोल्हापूर: ‘शब्दगंध साहित्यिक परिषदे’च्या वतीने तत्कालीन मार्गदर्शक कॉ. गोविंदभाई पानसरे यांच्या नावाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘प्रबोधन पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार शाहूनगरी कोल्हापूरचे लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. (दि.९) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी […]
अधिक वाचा..