कान्हूर मेसाईत ‘श्रीराम जन्मोत्सव’ उत्साहात संपन्न

ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध पाबळ (सुनिल जिते).: शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे जय श्रीराम ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन, ज्यामुळे उपस्थित शेकडो भाविक मंत्रमुग्ध झाले. चैत्र शुद्ध नवमीच्या शुभमुहूर्तावर दुपारी […]

अधिक वाचा..

शिरुर; पिंपरी दुमाला येथे खळदकर दाम्पत्यांचा हळदी-कुंकवाचा सोहळा उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे सामाजिक सलोखा, महिला सन्मान आणि परंपरेचा जागर करणारा भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम गावचे माजी उपसरपंच शरद खळदकर तसेच त्यांच्या पत्नी व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा कल्पना खळदकर दाम्पत्यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महिलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला यंदा विशेष उत्साहाचे स्वरुप […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार शुभारंभ

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक; उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे शेळके नगरमधील रस्त्याचे भुमिपुजन उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन रांजणगाव गणपती येथील शेळके नगर परिसरातील नवीन भांबर्डे रोड ते जुना भांबर्डे रोड या रस्त्यासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या विकासकामाचे भुमिपुजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे शेळके नगर परीसरातील […]

अधिक वाचा..

रायगड किल्यावर द्वितीय शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

रायगड: ३४९ वा महंत निश्चलपुरी गोसावी कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा (दि. २४) सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्त, दशनामी गोसावी समाजाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमी सकल दशनाम गोसावी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यावेळी आलेल्या शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांसाठी […]

अधिक वाचा..

करंदीत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

महिलांनी लुटला हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) सह परिसरात श्रावण महिन्यातील महत्वाचा असा पहिलाच नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून दोन वर्षांनी प्रथमच नागपंचमी पूर्णपणे खुल्या पद्धतीने साजरा होत असल्याने महिलांनी हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद लुटल्याचे देखील दिसून आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे नागपंचमी सन साजरा होत असताना गावातील सर्व […]

अधिक वाचा..