सस्पेंड केलं तरी चालेल! बाबासाहेबांच्या नावावरून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महिला पोलिसांचा पालकमंत्र्यांना थेट जाब

नाशिक: संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधून एक वेगळीच आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला. भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या […]

अधिक वाचा..

अजित पवार म्हणाले कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले. पिंपरी […]

अधिक वाचा..

कलेक्टरला आलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला अन्‌….

कराड: राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे (दि. 07 ऑगस्ट) सातारा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना लॅंडलाईन फोन खणखणला. तो थेट मंत्री शंभूराज देसाई यांनी उचचला आणि अनेक दिवसांपासून पेडिंग असणारे कराड तालुक्यातील मलकापूर येथील वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर थेट कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन लावत संबंधित वकिलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश […]

अधिक वाचा..