सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा
कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत कुरियरवाला असलेचे भासवून घरात प्रवेश करून महिलेवर बेशुद्धावस्थेत बलात्कार, पोलिसांना तात्काळ करावाईचे दिले निर्देश पुणे: कोंढवा येथील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत एका २५ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर शहरातील […]
अधिक वाचा..