शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट

सुभाष जगताप २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण, ३० पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदीचे आदेश जारी करूनही गावोगावी, महामार्गावरील हॉटेल-ढाबे व पानटपऱ्यांवर उघडपणे गुटखा विक्री सुरू आहे. परंतु या बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित […]

अधिक वाचा..