लंडनमधील ‘महाराष्ट्र भवना’साठी पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
विशेष पुढाकार घेऊन महाराष्ट्र भवनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल लंडन मधील मराठीजनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मुंबई: लंडनमधील मराठीजनांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते […]
अधिक वाचा..