कर्मचार्यांचा हलगर्जीपणा नडला, कष्टाने फुललेला संसार मोडला
कोल्हापूर: गणराय आगमनाची लगबग सुरू असतानाच कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत सोमवारी रात्री घरगुती गॅस पुरवठा करणार्या पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन क्षणार्धात भोजणे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला. वृद्ध आजोबांसह दोन चिमुरडी भावंडे मृत्यूशी झुंज देत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस […]
अधिक वाचा..