अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन बढे

शिरुर (तेजस फडके): अखिल भारतीय मराठा महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रसिद्धीप्रमुख पदी राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पांचगे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुका […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पाबळ रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील शिक्रापूर पाबळ रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण घडत असताना नुकतेच दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिलिंद नामदेव मंचरे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ शिक्रापूर रस्त्यावरुन शहाजी चव्हाण (दि. २८) […]

अधिक वाचा..