पारनेरमधील युवकांचा शिरुरमध्ये दिवसाढवळ्या राडा…

जुन्या वादातून रामलिंग येथिल युवकाला बेदम मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्या वादातून शिरुरच्या रामलिंग परीसरात राहणाऱ्या युवकाला पारनेर तालुक्यातील ४ जणांनी शिरुर शहरातील एका हॉटेलसमोर येऊन जबर मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे विजय घोलप, तुषार घोलप, दत्ता घोलप, संकेत रासकर व दाद्या रासकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय?

महसूलमंत्री विखे पाटलांच्या भेटीने चर्चेला उधान शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असताना ते काही दिवस कारागृहात होते मात्र सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसून यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली […]

अधिक वाचा..

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय चांगली की वाईट…

भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे माणूस बाहेर पडत नाही आहे. या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक, कारण अनेकांना आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण औषधोपचारासह स्वतःला गरमी देण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करतात. तर काही लोकं रात्री झोपण्यापूर्वी पांघरुण घेतात. प्रत्येकाची पांघरूण घेण्याची पद्धत वेगळी आहे. […]

अधिक वाचा..

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन बढे

शिरुर (तेजस फडके): अखिल भारतीय मराठा महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रसिद्धीप्रमुख पदी राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पांचगे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुका […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पाबळ रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील शिक्रापूर पाबळ रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण घडत असताना नुकतेच दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिलिंद नामदेव मंचरे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ शिक्रापूर रस्त्यावरुन शहाजी चव्हाण (दि. २८) […]

अधिक वाचा..