घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध

घाम येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाम येत असेल तर त्याचा फार कुणी विचार करत नाही किंवा त्याकडे गंभीरतेनं बघत नाहीत. मात्र, अनेकदा गरमी नसताना किंवा एखादं मेहनतीचं काम न केल्यावरही घाम येत असेल तर चिंतेची बाब असू शकते. तसेच घामाची दुर्गंधीही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असते. घामामध्ये खूप सारे बायो मार्कर्स असतात […]

अधिक वाचा..

चहा पिऊन पित्त वाढतं ? ४ प्रकारचे ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी […]

अधिक वाचा..

रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा

आतड्यांचे आरोग्य हे तुम्ही काय खाता आणि शरीर ते कसे शोषते यावर अवलंबून असते. आतड्यांचे आरोग्य विकसित होण्यास वेळ लागतो. चांगला आहार आणि जीवनशैलीतील बदल ही प्राथमिक आवश्यकता असली तरी पोषणतज्ज्ञ ख्याती रूपानी यांनी आतड्यांसाठी आवश्यक असलेल्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत. ताक: दररोज १० दिवसांसाठी दररोज रात्रीच्या जेवणाची सुरुवात एका भाजीने करा. नंतर सॅलेड आणि […]

अधिक वाचा..

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक, भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही…

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चुकुनही ‘हे’ खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ […]

अधिक वाचा..

चहा पिऊन पित्त वाढत तर ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी […]

अधिक वाचा..

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते. झोपण्याची योग्य पद्धत; चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा . झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला […]

अधिक वाचा..

महिलांनो रुटीन चेकअप टाळताय, जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात…

स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते. प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे. हे आजार कोणते […]

अधिक वाचा..

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खाव

वजन कमी करण्यासाठी जेव्हा लोक हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात आधी आहारातून साखर हटवतात. जितकं होईल तितकं कमी कमी साखरेचं सेवन करतात. साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाहीत तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळतात. जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. खासकरून जेव्हा गोड […]

अधिक वाचा..

त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत ‘या’ पाच प्रकारे एरंडेल तेल फायदेशीर

त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खराब केस आणि त्वचा तुमचा लुक खराब करू शकतात. यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. हे एरंडेल तेल अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि ते खूप प्रभावी देखील आहे. हे तेल त्वचेसाठी तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बऱ्याच काळापासून वापरले जातात. एरंडेल तेलाचा वापर […]

अधिक वाचा..