आरोग्यदायी अक्रोड
विविध प्रकारच्या ड्राय फ्रुट मधले हे एक दर्जेदार, पौष्टिक फळ आहे. अक्रोडात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय फायदेशिर आहे. अक्रोडला ‘ब्रेन फूड’ असे म्हणतात. यात खुप प्रकारचे विटामिन असतात, जसे कि, विटामिन A, B, C, VitB12, विटामिन D, म्हणूनच याला विटामिनचा राजा म्हणतात. अक्रोड मेंदूसाठी खुप फायदेशिर आहे. हे जवळपास […]
अधिक वाचा..