व्यायामा दरम्यान हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत आलो आहोत. अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडले आहे. व्यायाम करतानाही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो का, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी […]

अधिक वाचा..

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; हार्ट अटॅक आलेल्या शिक्षकासाठी डॉक्टरच देवदूत ठरले

नंदूरबार: मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आले असताना तिच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध होऊन त्यांनी मान टाकली. सोबत असलेल्या मुलीच्या आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. त्यावेळी डॉक्टर देवा सारखे धावून आले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका आदर्श शिक्षकाचे प्राण वाचल्याची सुखद घटना तळोदा […]

अधिक वाचा..

सहावीतील चिमुकलीचा हार्ट अटॅकने मृ्त्यू, शाळेत जाताना चक्कर आली अन्…

नाशिक: सध्या हृदयविकाराचा आजार वाढत चालला आहे. अगदी सहा वर्षांच्या चिमुकल्यांपासून साठ वर्षाच्या वृद्धांनाही हृदयविकाराचा धोका जाणवत आहे. चालता बोलता, जेवणाच्या ताटावर, जीममध्ये अन् शाळेच्या वर्गातही हृदयविकाराने जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली […]

अधिक वाचा..

Heart Attack टाळायचा असेल तर रोज खा स्वयंपाकघरातला ‘हा’ पदार्थ

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाईल म्हणजे एका जागी जास्त वेळ बसून काम करणे, शरीराची जास्त हालचाल न करणे, फास्ट फूड खाणे यामुळे लोकांच्या शरीरात हाय कोलेस्टेरॉल खूप वाढत आहे. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात जमा झालेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा सरळीत होत नाही. याच कारणानं […]

अधिक वाचा..

अचानक छातीत दुखण्याची कारणे, घाबरु नका – हा हार्ट अटॅक नाही तर…

फक्त हृदय विकाराने नाही, तर इतर कारणांनीही छातीत दुखू शकते. मध्येच कधीतरी अचानक छातीत दुखायला लागते. आपण घाबरून जातो. पण छातीत दुखण्यासाठी ही कारणेही असू शकतात. छातीत अचानक जळजळायला लागते. अपचनामुळे असे होऊ शकते. शरीरात गॅस भरल्याने छाती दुखते. स्नायू ताणले गेल्यानेही छातीत दुखते. छाती जवळील स्नायूंवर ताण पडल्याने किंवा लचक भरल्याने छातीत दुखते. घाबरल्याने […]

अधिक वाचा..

झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो

शांत राहण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाची शिफारस केली जाते. पण, ते हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांसारख्या गंभीर घटनांना, विशेषत: रात्रीच्या वेळी प्रतिबंध घालण्यासदेखील मदत करू शकतात का? तर यावर होलिस्टिक वेलनेस कोच डॉक्टर मिकी मेहता यांनी हो असे उत्तर दिले. कारण झोपेच्या वेळी मृत्यूचा धोका जास्त प्रमाणात उद्भवू शकतो, कारण आपत्कालीन प्रतिसाद देताना अनेकदा खूप उशीर होतो. पण, […]

अधिक वाचा..

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ६ सवयी, बघा यापैकी काही सवयी तरी तुम्हाला आहेत का

बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. कारण सध्याच्या काळात प्रत्येकाचेच कामाचे स्वरुप बदलले असून शारिरीक मेहनत कमी झाली आहे. बैठे काम वाढले, व्यायामही नियमितपणे केला जात नाही. याचा परिणाम म्हणून बीपी, मधुमेह असे अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. अनेकांचे कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिसराईड वाढत असून हृदयविकाराचे प्रमाणही वाढले आहे. कमी वयात हार्ट अटॅक […]

अधिक वाचा..

किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राग नेहमीच मनावर अधिराज्य गाजवतो. तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो का? जर तुमचं उत्तर हो तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे. विशेषतः ते तुमच्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकत. रागाचा परिणाम केवळ मनावर होत नाही तर तो शरीराच्या प्रत्येक भागावरही परिणाम करू शकतो. त्याचा हृदयावर सर्वात जास्त परिणाम होतो. जास्त रागावल्याने हार्ट ॲटॅकचा धोकाही वाढतो. […]

अधिक वाचा..

कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख

हार्ट अटॅक ही गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही जीवघेणी समस्या आता केवळ जास्त वयाच्या लोकांमध्येच दिसते असं नाही तर कमी वयातही हार्ट अटॅकनं अनेकांचा जीव जात आहे. त्यात सायलेंट हार्ट अटॅक तर कित्येकदा लोकांना येऊन जातो आणि कळतही नाही. सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशन किंवा एसएमआय (SMI) असं म्हटलं जातं. हा एक […]

अधिक वाचा..

औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या 

तुम्ही शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधी सातत्याने घेता का? जर हो, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. पेनकिलरच्या दीर्घकाळ वापरामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते. रक्तातील प्लेटलेट्समध्ये अडथळा निर्माण शकतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊ शकतो; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. […]

अधिक वाचा..