औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

तुम्ही शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधी सातत्याने घेता का? जर हो, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. पेनकिलरच्या दीर्घकाळ वापरामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते. रक्तातील प्लेटलेट्समध्ये अडथळा निर्माण शकतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊ शकतो; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक येण्याआधीच घरीच ‘या’ गोष्टी तपासा

भारतात हृदयरोगांचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृदयरोगाच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीस, हायपरटेंशन इत्यादींचा समावेश आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीला हृदयरोगाबाबत जागरूक असायला हवं. काही हृदयरोगाची माहिती तुम्ही घरीच घेऊ शकता. यासाठी बीपी, हार्ट रेट मॉनिटरींग, पायऱ्या चढणे अशा गोष्टी करू शकता किंवा बोटांच्या माध्यमातून ब्लॉकेजची माहिती मिळवू शकता. घरीच पटवा हार्ट ब्लॉकेज ओळख… हार्ट ब्लॉकेज […]

अधिक वाचा..

रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक […]

अधिक वाचा..

पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक

जगभरात पुरूष आणि महिलांच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण हृदयरोग आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो. महिला आणि पुरूषांमध्ये हृदयरोगाचं कॉमन लक्षण छातीत वेदना किंवा अस्वस्थता असतं. पण अनेक महिलांमध्ये लक्षण वेगळंही बघायला मिळत. महिलांना […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हार्ट अटॅकच्या घटना या दरम्यान अधिक दिसतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेली आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे. इम्युनिटी मजबूत चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ‘थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी हे एक पान खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

अ‍ॅटी-ऑक्सिडेंट्स खायच्या पानात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. हृदय निरोगी राहत खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक का येतो आणि तो कसा टाळायचा?

खराब जीवनशैलीमुळे आजकाल तरुणांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. पण काही चाचण्या वेळेवर केल्या तर हृदयविकाराच्या झटक्याने होणारे नुकसान टाळता येते. डॉ. पोरवाल यांनी हृदयविकाराच्या उपचारासाठी किती खर्च येतो आणि गरीब नागरिक सुविधांचा लाभ घेऊन उपचार कसे मिळवू शकतात हे सांगितले. हृदयविकारांबाबत देशात काय स्थिती आहे? आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे, यासोबतच मानसिक ताण, मधुमेह, धूम्रपान, […]

अधिक वाचा..

हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर…!

संभाजीनगर: माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक ची काही लक्षणे…

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे हीमाहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण […]

अधिक वाचा..