७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् वारसांची नोंद होणार

१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे काय फायदा होणार सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे […]

अधिक वाचा..

आता मृत कुळांच्या वारसांचा होणार उद्धार

मुंबई: मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे. आठवडाभरात ही नोंदणी सुरु होणार आहे. ई-फेरफारप्रणाली सुरु झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या. त्या नोंदी करण्यासाठीची […]

अधिक वाचा..