ध्वजारोहणासाठी पुढे आले अन् काळाने घात केला
विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत मुख्याध्यापकांचा हृदयविकाराने मृत्यू बुलढाणा: देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मोताळा तालुक्यातील मोहेगाव […]
अधिक वाचा..