वसतिगृहातील मुलींचे सर्वांनी पालक म्हणून समाजिक जबाबदारी स्वीकारावी; चंद्रकांत पाटील

मुंबई: वसतिगृहातील मुलींची प्रत्येकांनी पालक म्हणून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे,असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय,चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन, पहा कारण…

मुंबई: सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी मृत विद्यार्थीनीच्या कुटूंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे […]

अधिक वाचा..
body

शिरुर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीची होस्टेलमध्ये आत्महत्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या सानिका बबन यनभर महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सानिका यनभर […]

अधिक वाचा..

मुलांच्या गुरुदक्षिणेने गहिवरले वसतिगृह चालक

कासारी फाटा येथे शिवाजी शिंदे करतात वीस मुलांचा सांभाळ शिक्रापूर: गुरु म्हणजे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात चांगली दिशा देणारी व्यक्ती, गुरुपौर्णिमा हा गुरुंची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मात्र याच दिवशी भटक्या विमुक्त व पालकत्व हरवलेल्या मुलांकडून मिळालेल्या गुरु दक्षिणेने वसतिगृह चालक गहिरवले आहे. कासारी फाटा (ता. शिरुर) येथे शिवाजी शिंदे यांनी गुरुकुल वसतिगृह सुरु केले असून […]

अधिक वाचा..