महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश; चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा
बारामती (प्रतिनिधी) वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले. आज बुधवार (दि ९) बारामती येथील ऊर्जाभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत […]
अधिक वाचा..