शेतकर्‍यांनो हे ओळखपत्र नसेल तर 12 हजार रुपये मिळणार नाही

Farmer ID काढण्यास फक्त उद्याचा दिवस बाकी औरंगाबाद:  तुम्ही शेतकरी असाल आणि अजून ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer ID) काढलेला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण १५ एप्रिलपासून ‘शेतकरी आयडी’शिवाय तुम्हाला कोणतीही कृषी योजना मिळणार नाही म्हणजेच, पीएम किसान सन्मान निधी (₹६,०००) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी (₹६,०००) – वर्षाला एकूण ₹१२,००० रुपयांपासून […]

अधिक वाचा..