इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एन. डी. स्टुडिओची दमदार एन्ट्री; विदेशी चित्रकर्मींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

वेव्हज् फिल्म बझारमध्ये प्रथमच स्वतंत्र दालन; कोल्हापूर चित्रनगरीलाही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी गोवा: गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीची ताकद आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होत आहे. वेव्हज् फिल्म बझारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने एन. डी. स्टुडिओचे (एनडीज् आर्ट वर्ल्ड) स्वतंत्र विशेष दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला […]

अधिक वाचा..