घोड धरणाच्या संपादित क्षेत्रातही वाळू माफियांचा ११ ब्रास वाळूचा बेकायदेशीर साठा; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शासनाच्या मालकीच्या आणि घोड धरणासाठी संपादित केलेल्या क्षेत्रातच महसूल विभागाची परवानगी न घेता वाळूचा बेकायदेशीर साठा केला जात असेल, तर अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. चिंचणी (ता. शिरुर) येथे तब्बल ११ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा आढळून आला असून, याप्रकरणी शिरुर पोलीस […]

अधिक वाचा..