निळी नख असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

बदलत्या हवामानामुळे किंवा कोणत्यातरी कारणामुळे नखांचा रंग बदलतो. थोड्या वेळासाठी नखं नीळसर दिसणं हे सामान्य आहे. मात्र, सतत नखांचा रंग नीळसर वाटत असेल तर ते आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. यामागे काही विशिष्ट आजार लपलेले असू शकतात. नखं नीळसर का होतात नीळे नख हे शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या स्थितीला सायनोसिस म्हणतात. […]

अधिक वाचा..

जुन्या पिढीतील शिवराम मारुती शितोळे यांचे वयाच्या 103 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी शिवराम मारुती शितोळे (वय १०३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असुन. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे ह.भ.प. वाल्मिक शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अंकुश शितोळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शितोळे, […]

अधिक वाचा..

डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

आपण आपला चेहरा रोज आरशात न्याहाळतो. अनेकदा चेहऱ्यावर आपला काही बदल पाहायला मिळतात. बहुतेक लोक हे बदल समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे आरोग्याशी संबंधित प्रमुख लक्षण असू शकते. अनेकदा डोळ्यांखाली काळे वर्तुळे येणे, चेहरा काळा पडणे, ओठ फुटणे किंवा चेहऱ्यावर केस येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. आपण याकडे टॅनिंग किंवा हार्मोन्स बदल म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु, […]

अधिक वाचा..

पायांना सतत मुंग्या येतात,सूजही येते? ही लक्षणं म्हणजे गंभीर आजारांचा धोका

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. शरीराच्या प्रत्येक भागातील कार्य हे वेगळे असते. अनेकदा आपण खूप चालतो. ज्यामुळे त्याचा भार आपल्या पायांवर आणि तळपायांवर येतो. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. शरीरात काही समस्या आपल्याला असल्यास त्यांची लक्षणे आपल्याला दिसतात. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय. आपले पाय आपले संपूर्ण आरोग्य सांगतात. डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला […]

अधिक वाचा..

अक्कलदाढ आणि अक्कल यांचा संबंध असतो का? अक्कलदाढ येताना का होतात वेदना

सगळी दुखणी परवडली, पण दातांची दुखणी नको, हे का म्हटले जाते ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. प्रत्येकाला या टप्प्यातून जावेच लागते, त्यामुळे अनुभव येतो आणि सदर वाक्यामागच्या भावना लक्षात येतात. दात किडणे, ठणकणे, पडणे, फट येणे अशा अनेक समस्यांमध्ये आणखी एक तापदायक समस्या म्हणजे अक्कल दाढ येणे. बत्तीशी पूर्ण झाली की साधारण १६ ते १८ […]

अधिक वाचा..

वजन वाढल्यावर दुर्लक्ष करू नका नाहीतर होऊ शकतो हा गंभीर आजार

आजकाल जास्तीत जास्त महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. मात्र, काही केसेसमध्ये लठ्ठपणा हा लठ्ठपणा नसून काही गंभीर आजारही असू शकतो. लिपिडेमा हा यासंबंधी असाच एक आजार आहे. जो महिलांमध्ये भरपूर वाढत आहे. या स्थितीत शरीराच्या काही अवयवांमध्ये भरपूर फॅट सेल्स जमा होऊ लागतात. खासकरून पाय, कंबर आणि त्या खालचा भाग. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचा आकार […]

अधिक वाचा..

मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा आजाराशी संबंध असतो का

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते. २).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात. ३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते. ४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो. ५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते. ६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात. ७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता […]

अधिक वाचा..

बैचैन वाटतं, घाम येतोय मग ही असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

पॅनिक अटॅक म्हणजे काय पॅनिक डिसऑर्डर ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते. अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासलं आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय. […]

अधिक वाचा..

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती…

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे  १) सतत पॉझीटीव्ह:- कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं. उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर […]

अधिक वाचा..