बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

त्यांच्यावर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा

सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत मुंबई: महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर […]

अधिक वाचा..

मधापासून घरीच तयार करा खोकल्याचं सिरप, कोरडा खोकला लगेच होईल गायब

हिवाळ्यात अनेकांना खोकल्याची समस्या होत असते. वातावरण बदलामुळे ही समस्या अधिक जास्त जाणवते. वातावरण बदलाचा सगळ्यात जास्त प्रभाव इम्यून सिस्टीमवर पडतो. अशात लोकांना सर्दी, खोकला, घशात खवखव, फ्लूसारखी लक्षणं दिसू लागतात. सगळ्यात जास्त त्रास खोकल्यामुळे होतो. खोकला ही तशी सामान्य समस्या आहे. पण त्यामुळे दिवसभरातील कामे रखडतात. खासकरून अस्थमा किंवा श्वासासंबंधी पीडित रूग्णांना खोकल्याने जास्त […]

अधिक वाचा..

वसतिगृहांसाठी तातडीने जागा निश्चित करा; मंत्री अतुल सावे

मुंबई: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित करण्यात आलेली नाही, त्या जिल्ह्याचा तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण […]

अधिक वाचा..

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्रसरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी तातडीने पाठवावेत

मुंबई: रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्रसरकारच्या ‘प्रसाद’ (तिर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी तातडीने केंद्रसरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजूरीसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करतानाच पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीने कार्यवाही सुरू […]

अधिक वाचा..

पाणी प्यायल्यावर लगेच ‘ही’ लक्षणं दिसणं म्हणजे किडनी डॅमेजचे संकेत, वेळीच व्हा सावध

आजकाल भरपूर लोक किडनीसंबंधी आजारांचे शिकार होत आहेत. किडनीचा काही आजार झाला तर याची शरीरात काही लक्षणं दिसतात. पण कधी कधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. अशात जेव्हा किडनीसंबंधी आजाराची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर किडनीसंबंधी आजार ओळखता येऊ शकतात. आज किडनीसंबंधी आजारांची अशीच काही लक्षणं तुम्हाला […]

अधिक वाचा..

जेवण करून लगेचच शतपावली करताय तर थांबा ‘हे’ वाचा, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात. खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा […]

अधिक वाचा..

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर

आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही […]

अधिक वाचा..

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र  मुंबई: नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा

बुलढाणा: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा निर्वाणीचा इशाऱा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी […]

अधिक वाचा..