शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; e-KYC साठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

पुणे : राज्यभरातील खाजगी शाळांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.यामुळे नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि 31 […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी 

२७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद? मुंबई: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील २७ हजार ३१७ महिलांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी […]

अधिक वाचा..

जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास आणि पडेगाव-मिटमिटा परिसरातील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी

अनाधिकृत बांधकामे हटवण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास रोड, आणि पडेगाव-मिटमिटा सर्व्हिस रोडवरील बाधित रहिवासी मालमत्ताधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेवरील अनाधिकृत बांधकामे स्वतःहून काढून टाकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मनपा आयुक्त […]

अधिक वाचा..