इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना ‘दादाचा वादा’…
दादा, दिलेला शब्द पाळतो! गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न लावणार मार्गी मुंबई: इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत वरळी डोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे नेते अर्जुन टिळे यांच्यासमवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे गार्हाणे अजितदादांसमोर […]
अधिक वाचा..