रात्रीच जाणवणारी ‘ही’ लक्षणं सांगतात मोठ्या आजारांची भीती

झोप एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा शरीर स्वत:ला रिपेअर करण्यात आणि एनर्जी स्टोर करण्यास बिझी असतं. पण जर यादरम्यान काही वेगळी लक्षणं दिसत असतील तर ही केवळ झोपेत अडथळा नाही तर आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात. हृदय, किडनी आणि लिव्हर जर योग्यपणे काम करत नसेल तर रात्री […]

अधिक वाचा..

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी वेळीच द्या लक्ष

चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर चेहरा बघून आपण एखाद्याचा मूड कसा आहे याचा अंदाज देखील लावू शकतो. याचबरोबर, चेहऱ्यात होणारे सूक्ष्म बदल हे आपल्या आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देखील देतात. आपल्या चेहऱ्यामध्ये होणारे लहान – मोठे बदल आपण बरेचदा चुकीच्या स्किनकेअर रूटीनचा परिणाम किंवा ऋतूमानातील […]

अधिक वाचा..

लिव्हर खराब झाल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षण

दरवर्षी १९ एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं कारण लिव्हर संबंधित आजारांबाबत जागरूकता पसरवणं हे आहे. लिव्हर पचन, इम्यूनिटी, मेटाबॉलिझ्म आणि शरीरातील पोषक तत्वाचे भंडार आहे. लिव्हर पित्ताचं उत्पादनं वाढवते ज्यामुळे फॅट्स कमी होण्यात मदत होते. यामुळे रक्तातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात […]

अधिक वाचा..