काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री […]

अधिक वाचा..