काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते, लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम…
जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मुळात छातीत जळजळ तेव्हा होते, तेव्हा पोटात अॅसिड अन्ननलिकेत परत जातं. जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा […]
अधिक वाचा..