इनामगावात बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह अटक
शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या पुर्व भागातील इनामगाव गावाच्या हद्दीत गांधले मळा येथील घोडनदीच्या बंधा-याचे रात्रीच्या वेळेस ढापे चोरण्याचा (दि २५) रोजी चोरटयांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेवुन टेम्पो जागेवरच सोडुन चोर काटेरी झुडपांचा फायदा घेत आजूबाजूच्या शेतामध्ये पळुन गेले होते. परंतु शिरुर पोलिसांनी गोपनिय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे टेम्पो चालक […]
अधिक वाचा..